Home राजकारण

Category: राजकारण

Post
आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होण्यासाठी उपोषण

आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होण्यासाठी उपोषण

अहमदनगर, 30 मार्च (हिं.स.):- आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्याल यासमोर उपोषण केले. आमदारकी रद्द होईपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मार्च २०२३ रोजी...

Post
ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांची सहसंचालक पदी पदोन्नती

ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांची सहसंचालक पदी पदोन्नती

ठाणे, 30 मार्च (हिं.स.) ठाणे जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक संवर्ग) राजेश भोईर यांची वित्त व लेखा सेवेच्या सहसंचालक पदावर पदोन्नती झाली असून मंत्रालयातील ग्रामविकास विभागाच्या उपसचिव व सहसंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. पदोन्नतीबद्दल श्री. भोईर यांचे जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. हिंदुस्थान समाचार

Post
वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध - गिरीश महाजन

वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध – गिरीश महाजन

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटी चा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत जवळपास २५४३ कोटी रुपये येवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. सन २०२२-२३ चा अबंधित निधी रु ७२२.२७ कोटीचे वितरण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येणार असून सदर...

Post
जी -20 सदस्य देशांनी महत्वाच्या क्षेत्रांत वैविध्यपूर्ण उपाययोजना आखण्यात सहकार्य करावे - डॉ. भागवत कराड

जी -20 सदस्य देशांनी महत्वाच्या क्षेत्रांत वैविध्यपूर्ण उपाययोजना आखण्यात सहकार्य करावे – डॉ. भागवत कराड

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : विकसनशील आणि विकसित देशांमधील दरी वाढत आहे. जी महामारी आणि भौगोलिक – राजकीय संकटांच्या काळात आणखी तीव्र होत गेली. कार्यक्षम आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळींच्या गरजेवर भर देताना जी -20 सदस्य देशांनी अन्न, खते, ऊर्जा आणि औषध निर्मिती सारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये जागतिक मूल्य साखळी वैविध्यपूर्ण करणाऱ्या उपाययोजना आखण्यात सहकार्य करावे,...

Post
मजबूत वित्तीय जाळे निर्मितीवर सरकारचा भर : डॉ. भागवत कराड

मजबूत वित्तीय जाळे निर्मितीवर सरकारचा भर : डॉ. भागवत कराड

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : केंद्र सरकारने जागतिक व्यापार आणि व्यवसायांसाठी मोठ्या संधी निर्माण करून भारताला आशेचे बेट बनवले आहे. व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीसाठी एक मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी परिसंस्था -आधारित दृष्टीकोन या दोन प्रमुख पैलूंवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. मुंबईत...

Post
मानवतेसाठी सांस्कृतिक संदेशातून भारताच्या सॉफ्ट पॉवरची जाणीव सगळ्यांना देणे महत्त्वाचे - राष्ट्रपती

मानवतेसाठी सांस्कृतिक संदेशातून भारताच्या सॉफ्ट पॉवरची जाणीव सगळ्यांना देणे महत्त्वाचे – राष्ट्रपती

नवी दिल्ली, 29 मार्च (हिं.स.) : भारताने जगाला नेहमीच शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिला आहे. संपूर्ण मानवतेसाठी सांस्कृतिक संदेशातून भारताच्या सॉफ्ट पॉवरची जाणीव सगळ्यांना देणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यातूनच आपण मोठा परिणाम साधू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. भारतीय माहिती सेवेच्या 2018 ते 2022 च्या तुकडीतील अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी...

Post
राम नवमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा

राम नवमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली, 29 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मी माझ्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा देते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांची जयंती म्हणून साजरी करण्यात येणारा हा आनंद आणि समृद्धीचा उत्सव आपल्याला निःस्वार्थ सेवेचा संदेश देतो आणि प्रेम,...

Post
गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, 29 मार्च (हिं.स) पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण शासकीय इतमामात स्व. बापट यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी...

Post
एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला- भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार

एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला- भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार

मुंबई पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या रूपाने एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला आहे अशा शब्दांत भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी शोक व्यक्त केला आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात कोणी कार्यकर्ता बनायला...

Post
आमदार मिर्झांच्या नावाने लाच मागणाऱ्यांना अटक

आमदार मिर्झांच्या नावाने लाच मागणाऱ्यांना अटक

नागपूर, 28 मार्च (हि.स.) : विधानपरिषद सदस्य वजाहत मिर्झा यांच्या नावाने 25 लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्या आली आहे. विधीमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी दोघांनी एका शासकीय अधिकाऱ्याला एक कोटींची लाच मागितली होती. लाच घेताना पकडण्यात आलेला एक आरोपी एमआयडीसीमध्ये तंत्रज्ञ असून दुसरा राजकीय कार्यकर्ता आहे. तक्रारदार अधिकारी ‘आरटीओ’तील असल्याची माहिती सूत्रांनी...