Home राजकारण

Category: राजकारण

Post
राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.

राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेश जी बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दि . 4 एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन येथे झालेआपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने...

Post
Hindenburg foreign company, Supreme Court report more important for us - Sharad Pawar

हिंडनबर्ग परदेशी कंपनी, सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा – शरद पवार

मुंबई, ८ एप्रिल (हिं.स.) : हिंडनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. या कंपनीचं नाव यापूर्वी कधीही ऐकलेलं नाही. त्यामुळे अशा कंपनीच्या अहवालापेक्षा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अहवाल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. ही आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. असे असताना या भूमिकेचा विरोधकांच्या एकजुटीवर काहीही...

Post
काँग्रेस नेते, प. महाराष्ट्र देवस्थानचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे निधन

काँग्रेस नेते, प. महाराष्ट्र देवस्थानचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे निधन

कोल्हापूर, ८ एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. आज (शनिवारी) दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा विनायक व तीन मुली असा परिवार आहे. काँग्रेस पक्षाचे...

Post
जालना - जिल्हाधिका-यांकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा योजनेचा आढावा

जालना – जिल्हाधिका-यांकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा योजनेचा आढावा

जालना, 7 एप्रिल, (हिं.स.) वित्तीय सेवा विभागामार्फत 1 एप्रिल ते 30 जून 2023 या कालावधी देशभरातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतस्तरावर जन सुरक्षा योजनेसाठी जनसंपर्क मोहिम राबविली जात आहे. पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेत सहभागी करुन घेत विमा सुरक्षा प्रदान करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात...

Post
रेल्वे संबंधी मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या- खा. धानोरकर

रेल्वे संबंधी मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या- खा. धानोरकर

चंद्रपूर 7 एप्रिल (हिं.स.) :- चंद्रपूर, भांदक, वरोरा व माजरी या स्थानकांवर रेल्वे प्रवाश्यांच्या सोयी साठी अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्याच्या मागणी सह अन्य अनेक महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन खा. बाळू धानोरकर यांनी रेल्वे बोर्ड चेयरमन अनिलकुमार लाहोटी यांना दिले. या भेटीत अनेक महत्वपूर्ण समस्या व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. दक्षिण-मध्य, मध्य व दक्षिण-पूर्व-मध्य या रेल्वे झोनला...

Post
भारत गौरव ट्रेन आज रवाना होणार

भारत गौरव ट्रेन आज रवाना होणार

नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रेल्वेने तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून, “श्री रामायण यात्रा” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे यात्रा आज, शुक्रवारी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होणार आहे. या प्रवासात भगवान श्री रामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल. ही प्रस्तावित रेल्वे यात्रा आधुनिक...

Post
देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.) : गेल्या काही दिवसापासून देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. यापार्श्वभुमीवर आज, शुक्रवारी 7 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील...

Post
ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे, 6 एप्रिल (हिं.स.) ई पीक अँपवर पीक पेऱ्याची नोंद केलेल्या जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 29 लाख 6 हजार 195 रुपये एवढा बोनस जमा करण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून राज्य...

Post
राष्ट्रपती मुर्मू दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर

राष्ट्रपती मुर्मू दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर

नवी दिल्ली, 6 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 6 ते 8 एप्रिल या कालावधीत आसाम दौऱ्यावर आहेत. 7 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करतील. नंतर गुवाहाटी येथे त्या माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवतील. त्याच दिवशी, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित...

Post
यावर्षापासून "मच्छिमार दिन" साजरा केला जाणार - मुनगंटीवार

यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार – मुनगंटीवार

मुंबई, 6 एप्रिल (हिं.स.) मच्छिमार दिन हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. यावर्षापासून हा दिन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल आणि मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सागरी किनारपट्टीवरील मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत आज सहयाद्री अतिथिगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली...