Home राजकारण

Category: राजकारण

Post
राष्ट्रीय क्वांटम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राष्ट्रीय क्वांटम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 ते 2030-31 या कालावधीसाठी एकूण रु.6003.65 कोटी खर्चाच्या राष्ट्रीय क्वांटम अभियानाला (एनक्यूएम ) मंजुरी दिली. क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात संशोधन आणि विकासाचे बीजारोपण करणे ते विकसित करणे आणि प्रगती करणे आणि त्याच्याशी संबंधित एक सचेत आणि सर्जनशील व्यवस्था...

Post
आरटीआयवर प्रत्येक सरकारचे स्वतःचे आरक्षण आहे: अनिल गलगली

आरटीआयवर प्रत्येक सरकारचे स्वतःचे आरक्षण आहे: अनिल गलगली

सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की, माहितीच्या अधिकाराच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक सरकारचे स्वतःचे आरक्षण असते. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आरटीआयचा व्यावहारिक वापर या विषयावर ते सिद्धार्थ लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. 11 एप्रिल 2023 रोजी सुरू झालेल्या कॉलेज फेस्ट बोधंग अंतर्गत त्यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला कायदा विद्याशाखेचे सुमारे 70 विद्यार्थी आणि...

Post
कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयएनएक्स मनी लाँड्रिग प्रकरणी कार्ती चिदंबरम यांची 11.04 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने यासंदर्भात निवेदन जारी करत माहिती दिली आहे. ईडीच्या निवेदनात नमूद केल्यानुसार कार्ती चिदंबरम यांच्या 4 संलग्न मालमत्तांपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग...

Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – चंद्रकांत पाटील

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – चंद्रकांत पाटील

मुंबई, 18 एप्रिल, (हिं.स) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून विकासकामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. विद्यापीठाचे नियम, परिनियम व विनियम प्रकरणे तातडीने राज्यपाल यांच्याकडे सादर करावे, विद्यापीठाच्या संविधानिक पदभरतीबाबतचा प्रस्ताव...

Post
भारताच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील 100व्या G20 बैठकीचे पंतप्रधानांकडून कौतुक

भारताच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील 100व्या G20 बैठकीचे पंतप्रधानांकडून कौतुक

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षीय कालावधी दरम्यान झालेल्या 100 व्या G20 बैठकीचे कौतुक केले आहे. G20 इंडियाच्या ट्विट मालिकेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, “‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वाने मार्गदर्शित आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आमच्या मूल्याच्या अनुषंगाने, भारताच्या G20 अध्यक्षीय कारकिर्दीने जगाचे कल्याण वृद्धींगत...

Post
देशातील एकूण इंधन मिश्रणातील वायूचा वाटा 15 टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट – हरदीप सिंह पुरी

देशातील एकूण इंधन मिश्रणातील वायूचा वाटा 15 टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट – हरदीप सिंह पुरी

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : भारत सरकारने देशाला वायू-आधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने देशाच्या इंधन मिश्रणातील वायूचा वाटा वर्ष 2030 पर्यंत 15 टक्क्यापर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. सध्या आपण देशातील नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी सुमारे 50 टक्के आयात वायू वापरत आहोत....

Post
मागील आर्थिक वर्षात रेल्वेचे 2.40 लाख कोटींचे विक्रमी महसूल संकलन

मागील आर्थिक वर्षात रेल्वेचे 2.40 लाख कोटींचे विक्रमी महसूल संकलन

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी महसूल संकलनाची नोंद केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे 49000 कोटी रुपयांनी अधिक आहे, जी 25% वाढ दर्शवते. 2022-23 या आर्थिक वर्षात माल वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ होत तो 1.62 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून...

Post
शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी - अजित पवार

शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी – अजित पवार

मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी...

Post
युवा पोर्टल संभाव्य युवा स्टार्ट अप उद्योगांना जोडण्यासह ओळखण्यात सहाय्यक - डॉ.जितेंद्र सिंह

युवा पोर्टल संभाव्य युवा स्टार्ट अप उद्योगांना जोडण्यासह ओळखण्यात सहाय्यक – डॉ.जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : संभाव्य युवा स्टार्ट अप उद्योगांना जोडण्यात आणि ओळखण्यात सहाय्यक ठरणाऱ्या “युवा पोर्टल”ची सुरुवात केली, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले. एनपीएलच्या “एक सप्ताह-एक प्रयोगशाळा” या कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे उद्घाटन करताना डॉ.जितेंद्र सिंह यांनी, भागधारकांचा सहभाग व्यापक असला पाहिजे ही बाब अधोरेखित केली. विशेषतः उद्योग क्षेत्राचा व्यापक...

Post
ईडीने दाखल केला बीबीसी विरोधात गुन्हा

ईडीने दाखल केला बीबीसी विरोधात गुन्हा

मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.) : ब्रीटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनच्या (बीबीसी-इंडिया) विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीने बीबीसी विरोधात परकीय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीबीसी इंडियावर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीबीसीवर विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर ईडीने फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.काही...