Home राजकारण

Category: राजकारण

Post
लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक - राहुल नार्वेकर

लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक – राहुल नार्वेकर

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : “विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची यशस्विता ही लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून निष्पन्न होत असते. या पार्श्वभूमीवर, लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा प्रभावीरित्या वापर करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी येथे केले. विधानभवन येथे आयोजित वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्यातर्फे विधानपरिषद सदस्यांसाठीच्या कृतिसत्र कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल...

Post
चंद्रपूर : पाणी पुरवठ्यासाठी भाजपचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर : पाणी पुरवठ्यासाठी भाजपचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर 26 एप्रिल (हिं.स.) : चंद्रपूर शहरामध्ये पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करणेबाबत अनेक तक्रारी महानगर भाजपाला प्राप्त झाल्या नंतर याची दखल भाजपाने घेतली असून या संदर्भातील निवेदन भाजपा तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले.विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिल्याने अनेकांचा जीव सुखावला आहे....

Post
रत्नागिरी : खासदार विनायक राऊत बारसू आंदोलकांची भेट घेणार

रत्नागिरी : खासदार विनायक राऊत बारसू आंदोलकांची भेट घेणार

रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : बारसू-सोलगाव (ता. राजापूर) येथे सुरू असलेल्या रिफायनरी सर्वेक्षणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची भेट रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत बुधवारी (दि. २६ एप्रिल) घेणार आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला आणि पुरुष रखरखत्या उन्हात उष्णतेचे प्रमाण वाढत असतानाही आंदोलन करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी सर्वेक्षण रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही सर्वेक्षण...

Post
योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

लखनऊ, 25 एप्रिल (हिं.स.) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात लखनऊ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडून 112...

Post
जी-२० च्या निमित्ताने ठाण्यात सी-२० चे आयोजन

जी-२० च्या निमित्ताने ठाण्यात सी-२० चे आयोजन

ठाणे, 25 एप्रिल (हिं.स.) भारत सध्या जी-२० परिषदेचे यजमान पद भुषवत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित होत असताना ठाण्यात देखील जी-२० च्या पार्श्वभुमीवर सी -२० च्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विविधता समावेशीकरण आणि परस्पर सन्मान हे सुत्र डोळयासमोर ठेवुन जी-२० चे उदिष्ट ठरविले पाहिजे. हा संदेश लक्षात घेऊन भारताच्या यजमान पदाच्या काळात...

Post
संजय राऊतांची भीमा कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

संजय राऊतांची भीमा कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : भाजप नेते राहुल कुल यांच्या मालकीच्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊत यांचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रारीची प्रत त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली आहे. सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत संजय राऊतांनी...

Post
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात नापाक राजकीय अजेंडा ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात नापाक राजकीय अजेंडा ?

“आपले देशावर प्रेम आहे का?” चला तर मग, आपण मोठ्या आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करूया; मागे फिरू नका, जरी तुम्हाला तुमचा प्रिय आणि जवळचा रडताना दिसला तरीही नाही. “पुढे पहा, मागे नाही!” स्वामी विवेकानंद. विभाजित, अज्ञानी, मानसिक गुलाम आणि “स्वतः प्रथम, राष्ट्र शेवटचे” या वृत्तीच्या अनेक हिंदूंचा फायदा अनेक राजकीय पक्ष, परकीय अनुदानित बौद्धिक अप्रामाणिक...

Post
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ' अहवाल प्रकाशित

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ’ अहवाल प्रकाशित

ठाणे, 24 एप्रिल (हिं.स.) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करताना आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी पाच वर्षात केलेल्या कार्यावरील `कर्तव्यपथ’ अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहवालाचे प्रकाशन करून आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण पदवीधर मतदारसंघात तलासरीपासून दोडामार्ग पर्यंतच्या...

Post
माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन

माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन

चंद्रपूर 24 एप्रिल (हिं.स.) – चिमूर विधानसभा क्षेत्राचे सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी (नलेश्वर) येथील माजी आमदार बाबुराव जसुजी वाघमारे यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. बाबुराव वाघमारे यांनी १९९० मध्ये चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडणूक लढविली. यावेळी ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. १९९० ते ९५ मध्ये ते या विधानसभा...

Post
'मन की बात'च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे - डॉ. जितेंद्र सिंह

‘मन की बात’च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. हा भाग सर्वांनी ऐकावा. तसेच अनेक लोकांना सामुदायिकरित्या हा कार्यक्रम ऐकता येईल, अशी व्यवस्था करावी. या कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप देण्यासाठीही प्रयत्न केले जावेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले....