Home राजकारण

Category: राजकारण

Post
आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

मुंबई, 1 मे (हिं.स.) : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या...

Post
कर्नाटक निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

कर्नाटक निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

बेंगळुरू, 01 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बंगळुरू येथे जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी पक्षाने, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना 3 स्वयंपाक गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले. तसेच, समान नागरी संहितेचे आश्वासनही दिले आहे हीरनाम्यात सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर...

Post
देशात 3.25 लाख 'मोदी मित्र' करणार प्रचार... भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

देशात 3.25 लाख ‘मोदी मित्र’ करणार प्रचार… भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाच्या मुस्लीम मोर्चातर्फे अशरफ ते पसमांदापर्यंत (उच्चभ्रू ते दुर्बल) पोहचण्यासाठी आगामी 10 मे पासून देशव्यापी अभियान सुरू होतेय. या अभियानंतर्गत 3 लाख 25 हजार मुस्लीम ‘मोदी मित्र’ 65 मुस्लीम बहुल मतदारसंघात पक्षाचा प्रचार करणार आहेत. भाजप मुस्ली मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. केंद्र...

Post
सूचनांचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर होणार कारवाई - वाशिम जिल्हाधिकारी

सूचनांचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर होणार कारवाई – वाशिम जिल्हाधिकारी

वाशिम, 28 एप्रिल (हिं.स.) : जिल्हयात येत्या खरीप हंगामात खताची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करु नये. जबरदस्तीने खतांसोबत शेतकऱ्यांना अन्य वस्तू घेण्याचा आग्रह कंपनीने कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करु नये. खतांचे दर कमी झाले असल्यास कमी झालेल्या दरानेच खतांची विक्री कृषी केंद्रांनी करावी. शेतकऱ्यांची विक्री दराबाबत...

Post
अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 5.20 कोटी लोकांची नोंदणी

अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 5.20 कोटी लोकांची नोंदणी

नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारच्या अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत(एपीवाय ), 31 मार्च 2023 पर्यंत, 5.20 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षातच या योजनेअंतर्गत, 1.19 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात, 99 लाख लोकांनी ही नोंदणी केली होती, त्या तुलनेत यंदा त्यात 20 टक्क्यांची वाढ दिसते आहे. आतापर्यंत,...

Post
आजच्या तरुणांमध्ये महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद - शरद पवार

आजच्या तरुणांमध्ये महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद – शरद पवार

मुंबई, २७ एप्रिल (हिं.स.) : भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की, यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली, तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे,...

Post
२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात - बावनकुळे

२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात – बावनकुळे

नागपूर, २७ एप्रिल (हिं.स.) : २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते. बावनकुळे यांनी यावेळी...

Post
सोलापूरची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी ५०० एकरावर उभारणार वनउद्यान - मुनगंटीवार

सोलापूरची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी ५०० एकरावर उभारणार वनउद्यान – मुनगंटीवार

सोलापूर, २६ एप्रिल (हिं.स.) : सोलापूर शहरातील ऑक्सीजन पातळी वाढविण्यासाठी शहरातील पाचशे एकर वनजमिनीवर वनउद्यान उभारण्यात येणार असल्याची घोषणा वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली. कर्नाटकातील विजयपूर येथे निवडणुक दौऱ्यासाठी जाण्याकरता सोलापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. विजयपूरला रवाना होण्यापूर्वी सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर...

Post
मन की बात च्या विविध भागांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर देण्यात आला भर

मन की बात च्या विविध भागांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर देण्यात आला भर

नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक कार्यक्रमाचे प्रसारण देशातल्या शंभर कोटी पेक्षा जास्त जनतेपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनामध्ये मन की बात या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताचे उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या परिषदेचे उद्घाटन केले....

Post
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त - फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – फडणवीस

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-...