Home राजकारण

Category: राजकारण

Post

मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली अभिमानाची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटसंदेशात म्हटले आहे, “भारतीयांसाठी अभिमानाची बाब! छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जागतिक पातळीवर पोहचत आहेत. पंतप्रधान @KumarJugnauth यांच्या स्वागतार्ह उपस्थितीने...

Post

भारताची वाणिज्य, लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल : पंतप्रधान

नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की, जागतिक बँकेच्या एलपीआय 2023 या अहवालातील माहितीनुसार, इतर अनेक देशांपेक्षा भारतातील बंदरांनी कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण केले असून त्यांची कार्यक्षमता तसेच उत्पादकता यांना अधिक चालना मिळाली आहे. या ट्विट संदेशावर प्रतिक्रिया नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Post

अमरावतीत माँ जिजाऊ स्मारक परिसराचा कायापालट होणार – आ. सुलभा खोडके

अमरावती, 1 मे (हिं.स.) : जमाता माँ जिजाऊ स्मारक परिसर सौंदर्यीकरणाची मागणी लक्षात घेता, याकरिता तयार झालेले डिझाइन बघता सिंदखेडराजाच्या धर्तीवर अमरावती येथील राजमाता माँ जिजाऊ पुतळा स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण हे सुद्धा लक्षवेधी व दर्जेदार झाले पाहिजे. याकरिता अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. यासोबतच मराठा सेवा संघाच्या सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जागेवर...

Post

अमरावती : जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अमरावती, 1 मे (हिं.स.) : अवकाळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. नुकसानग्रस्तांशी संवाद साधून प्रत्येक बाबीची नोंद पंचनाम्यात घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात वादळ, वा-यासह अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेती व घरांच्या नुकसानाची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी...

Post

गुजरात मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ब्रेन स्ट्रोक, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल

मुंबई, १ मे (हिं.स.) : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुज (37) याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुजला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता पुढील उपचारासाठी आज (सोमवारी) एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला आणण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नियोजित कार्यक्रम, दौरे रद्द करून...

Post

एससी, एसटी प्रवर्गाची प्रत्येक जागा जिंकण्याचे ध्येय ठेवा – के. राजू

मुंबई, 1 मे (हिं.स.) : काँग्रेसने उदयपूर शिबिर व रायपूर अधिवेशनात नेतृत्व विकासाच्या मुद्द्यावर मंथन केले आहे. याच उद्देशातून एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी समाजातील नेतृत्व पुढे यावे यासाठी लिडरशिप डेव्हलपमेंट मिशन हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एससी, एसटीच्या आरक्षित जागेवरील प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवा यातूनच महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत येईल, असे एससी, एसटी, ओबीसी,...

Post

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – गिरीश महाजन

नांदेड, 01 मे, (हिं.स.) : निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल याला शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून मी स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती अनुभवली आहे. “सततचा पाऊस” ही अलिकडच्या काळात मोठी समस्या झाली आहे. निसर्गातील हे बदल लक्षात घेऊन सततचा पाऊस...

Post

अमरावतीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चा शुभारंभ

अमरावती, 1 मे (हिं.स.) गरीब व गरजू रूग्णांसाठी राज्यात ठिकठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चा डिजीटल शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. अमरावती येथे चपराशीपुरा परिसरातील उर्दू विद्यालयात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते आपला दवाखान्याचा शुभारंभ झाला. राज्यात 317 ठिकाणी महाराष्ट्रदिनाच्या मुहुर्तावर आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ झाला. अमरावती येथील कार्यक्रमाला...

Post

सर्वसामान्यांना 600 रूपयात 1 ब्रास वाळू देण्याचा शासनाचा निर्णय क्रांतीकारी – विखे पाटील

अहमदनगर, 1 मे (हिं.स.):- सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे...

Post

ठाणे : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या रिल्सचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

ठाणे, 1 मे (हिं.स.) – सध्या समाज माध्यमांवर रिल्सचे क्रेझ वाढले आहे. विशेषतः तरुणांमध्ये रिल्स लोकप्रिय आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अशा प्रकारच्या रिल्सच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्याचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या रिल्सचे अनावरण ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज झाले. रिल्सच्या माध्यमातून...