Home राजकारण

Category: राजकारण

Post
एस.एस.बी. परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण

एस.एस.बी. परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण

सांगली, 12 मे (हिं.स.) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 29 मे ते 7 जून या कालावधीत SSB कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. या...

Post
उड्डाणपुलाच्या पिलरवर महापुरूषांच्या प्रतिमा साकाराव्यात

उड्डाणपुलाच्या पिलरवर महापुरूषांच्या प्रतिमा साकाराव्यात

आरपीआयची नगर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अहमदनगर, 12 मे (हिं.स.):- अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या राहिलेल्या पिल्लरवर इतर महापुरुषांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे प्रतिमा रेखाटण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सालीमठ यांची भेट घेऊन सदर मागणी केली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे,पारनेर...

Post
चंद्रपूर : उमेदच्या वतीने १११६ गावांमध्ये आरोग्यविषयक जागृती

चंद्रपूर : उमेदच्या वतीने १११६ गावांमध्ये आरोग्यविषयक जागृती

चंद्रपूर 12 मे (हिं.स.): राज्याच्या ग्रामविकास विभाग यांचे वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सव सामाजिक समावेशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एकूण १११६ गावांमध्ये एकाचवेळी किशोरवयीन मुली, स्तनदा माता व गरोदर माता यांची आरोग्य, पोषण आहार या विषयावर विविध उपक्रमांव्दारे जागृती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सव २.०...

Post
देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध – पंतप्रधान

देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध – पंतप्रधान

गांधीनगर, 12 मे (हिं.स.) : देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे 4400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये शहर विकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि परिवहन विभाग आणि खाणकाम आणि खनिज विभाग यांच्याशी संबंधित 2450...

Post
काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत हल्ला प्रकरणी ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत हल्ला प्रकरणी ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर 12 मे (हिं.स.)- जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मूल शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक आक्रमक झाले असून काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. दरम्यान, आरोपीला ४८ तासांत अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत...

Post
संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

बुलडाणा, 12 मे (हिं.स.) : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत चोखोबारायांची जन्मभूमी असलेल्या मेहुणा...

Post

बियाणे महामंडळाला महसूल जप्तीची नोटीस

अकोला, 12 मे(हिं.स.) : शेतकऱ्यांसाठी बि-बियाण्यांवर प्रक्रिया करणाऱ्या महाराष्ट्र बियाणे महामंडळ मर्या. शिवणीला कामगार न्यायालय अकोला यांचे आदेशावरून कामगारांचे वेतन प्रकरणी महसुली स्थावर मालमत्ता जप्तीची अंतीम नोटीस देण्यात आली आहे. महाबिजचा शिवणी येथे बि-बियाणे प्रक्रीया करण्याचा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील ९२ कामगारांना कामावरून काही वर्षापूर्वी कमी करण्यात आले होते. व्यथीत झालेल्या कामगारांनी महाबिज विरूध्द...

Post
चंद्रपूर : मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी ध्यान शिबीर

चंद्रपूर : मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी ध्यान शिबीर

चंद्रपूर 11 मे (हिं.स.)- चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे ध्यान शिबिर राणी हिराई सभागृहात पार पडले. योग आणि ध्यान अनेक वर्षांपासुन भारतीय संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. मात्र काही काळापासुन आधुनिकतेच्या नावावर आपण आपल्या आरोग्याविषयी इतके बेजजाबदार झालो राहतो की समाजाचा मोठा भाग हा मानसिक तणावग्रस्त आहे. सांस्कृतीक मंत्रालयाने या दिशेनं एक...

Post
पंतप्रधान मोदींनी घेतली सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांची भेट

पंतप्रधान मोदींनी घेतली सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांची भेट

नवी दिल्ली, 11 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिस्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांची भेट घेतली. रॉबिन्स यांच्या ट्विटला पंतप्रधानांनी ट्विट करून उत्तर दिले, “आपल्याला @ चक रॉबिन्स यांना भेटून आनंद झाला आणि सिस्को भारतात उपलब्ध असलेल्या विस्तृत संधींचा फायदा करून घेत आहे हे पाहून आनंद झाला.” हिंदुस्थान समाचार

Post
पंतप्रधान मोदी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्सपो 2023 चे करणार उद्घाटन

पंतप्रधान मोदी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्सपो 2023 चे करणार उद्घाटन

नवी दिल्ली, 11 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मे रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो 2023 चे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी के रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अशा प्रकारचा हा पहिलाच, सर्वसमावेशक तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो आहे. रेड्डी म्हणाले, “प्रगती मैदानावर...