Home राजकारण

Category: राजकारण

Post
शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे साताऱ्यातील मनिष गुरवचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण

शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे साताऱ्यातील मनिष गुरवचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण

सातारा, 15 मे (हिं.स.) : पाटण शहरातील मिलींद गुरव हा गेली तीन ते चार वर्ष पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. अवघ्या दोन ते तीन मार्कांनी त्याच्या पदरी अपयश पडत होते. पण या अपयशाने न खचता तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतच होता. त्याच्या या प्रयत्नांना राज्य शासनाने हात दिला आणि त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले....

Post
युवा महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपिठ - खा.रामदास तडस

युवा महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपिठ – खा.रामदास तडस

वर्धा, 15 मे (हिं.स.) : युवकांमध्ये अनेक कलागुण असतात परंतु या गुणांचे सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळत नाही. नेहरू युवा केंद्राच्यावतीने वतीने आयोजित जिल्हा युवा महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे व्यासपिठ आहे, असे प्रतिपादन खा.रामदास तडस यांनी केले. नेहरू युवा केंच्यावतीने न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या सहयोगाने आयोजित जिल्हा युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी...

Post
रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठतर्फे पाणपोईचे उदघाटन

रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठतर्फे पाणपोईचे उदघाटन

चंद्रपूर 15 मे (हिं.स.) : भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हे पुण्याचे कार्य आहे. प्रत्येक धर्माने हीच शिकवण दिली आहे. समाजातील गरजूंना लाभ व्हावा, या उद्देशातून सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठच्या वतीने सुरू करण्यात आलेली पाणपोई हा सामाजिक उपक्रमाचाचा भाग आहे. या पतसंस्थेने तहानलेल्या पाणी...

Post

नाशिक : डॉ.अजय भूसरेड्डी राज्य उपाध्यक्ष पदी बिनविरोध

नाशिक, 15 मे (हिं.स.) – येथील विख्यात दंतरोग विशेषज्ञ व एम.जी .वी. के .बी .एच डेंटल कॉलेजचे प्राध्यापक डॉ.अजय भूसरेड्डी यांची इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडीसिन व रेडिओलॉजी या संस्थेच्या महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नुकत्याच नवी मुंबई येथे झालेल्या परिषदेत हि निवड करण्यात आली. डॉ.अजय भूसरेड्डी यांनी महाराष्ट्र राज्य डेंटल कौन्सिल,इंडियन...

Post
मातृभूमीसाठी बलिदान देणारी परंपरा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांनी स्थापित केली : राजनाथ सिंह

मातृभूमीसाठी बलिदान देणारी परंपरा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांनी स्थापित केली : राजनाथ सिंह

मुंबई, 15 मे (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना करून शौर्याची जी परंपरा निर्माण केली, ती छत्रपती संभाजी महाराज यांनी अतिशय स्वाभिमानाने पुढे चालवली; तीच परंपरा महाराणा प्रतापसिंह यांनी देखील जपली होती. ज्यातून आपण आजही प्रेरीत होतो, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात उपस्थित राहण्याठी...

Post
राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

मुंबई, १५ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली....

Post
परिवर्तनातून मतदारांनी युवा नेतृत्वाला दिलेली सेवेची संधी सार्थक ठरेल - आ. वडेट्टीवार

परिवर्तनातून मतदारांनी युवा नेतृत्वाला दिलेली सेवेची संधी सार्थक ठरेल – आ. वडेट्टीवार

चंद्रपूर 15 मे (हिं.स.) – देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक ,गृहिणी व सर्व सामान्यांना महागाईच्या खाईत लुटणाऱ्या भाजपा सरकारला आता उतरती कळा लागली असून कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या निकालातून ते पुढे आले.तर गेल्या दहा वर्षापासून सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन सहकार आघाडी पॅनलला निवडून देत भाजपा प्रणित पॅनलचा पराभव केला. काँग्रेस प्रणित...

Post
देशात समान नागरी संहिता लागू करणार- हिमंता बिस्वा सरमा

देशात समान नागरी संहिता लागू करणार- हिमंता बिस्वा सरमा

करीमनगर, 15 मे (हिं.स.) : देशात लवकरच समान नागरी संहिता लागू केली जाईल आणि बहुपत्नीत्व संपुष्टात येईल असे मत आसामचे मुख्यमंत्री हिमंती बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले. ते रविवारी तेलंगणाच्या करीमनगर येथे आयोजित हिंदू एकता यात्रेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की ते 4...

Post
भारताच्या एकता, अखंडता, सार्वभौमत्वाच्या रक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य राजनाथ सिंह

भारताच्या एकता, अखंडता, सार्वभौमत्वाच्या रक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य : राजनाथ सिंह

छत्रपती संभाजीनगर, 15 मे (हिं.स.) : “सीमा सुरक्षित करणे, लोकांची सुरक्षा आणि राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. सर्व प्रकारच्या धोक्यांपासून देशाचे रक्षण व्हावे आणि विकासाच्या मार्गावर देशाची अभूतपूर्व गतीने वाटचाल व्हावी यासाठी शासनाकडून...

Post
चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार - आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार – आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर 15 मे (हिं.स.) : शिक्षक भरती तात्काळ करा अशी मागणी करीत अन्यथा भावी शिक्षकांसोबत आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात असते. परंतु राज्यात अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे. ते बदलविण्याकरिता अनेकदा आमदार प्रतिभा...