Home राजकारण

Category: राजकारण

Post
शहराच्या विकासातून व्यवसायिकरणाला चालना मिळाली - आ.संग्राम जगताप

शहराच्या विकासातून व्यवसायिकरणाला चालना मिळाली – आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 17 मे (हिं.स.):- नगर शहराच्या विकासाला सर्वांच्या सहकार्यातून गती मिळाली असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने विकसित होत आहे.लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शहराच्या विकासातून व्यावसायिकरणाला चालना मिळाली आहे.ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वस्तू आता आपल्या शहरांमध्येच मिळत असल्याने आता पुणे,मुंबई येथे जाण्याची गरज नाही.सावेडी कॉटेज कॉर्नर येथे बारस्कर फर्निचर मॉलच्या माध्यमातून एकाच छता खाली फर्निचरच्या विविध वस्तू मिळणार...

Post
नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू - आ.संग्राम जगताप

नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू – आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 17 मे (हिं.स.):- नगर शहराच्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे.नागरिकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे.मनपाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात कामे होत आहे.परंतु ज्या ठिकाणी निधी अभावी कामे ठप्प आहे.अशा ठिकाणी आमदार निधीच्या माध्यमातून तेथील कामांना चालना देण्याचे काम सुरु आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या...

Post
केंद्रीय योजनांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत - डॉ. भारती पवार

केंद्रीय योजनांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत – डॉ. भारती पवार

नाशिक, 17 मे (हिं.स.) गावांचा विकास साधण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना प्रशासकीय यंत्रणांमार्फत राबविण्यात येत आहेत. त्या योजनांची प्रलंबित कामे मोहिमस्तरावर जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) बैठक आयोजित करण्यात...

Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

रत्नागिरी, 17 मे, (हिं. स.) : शासन आपल्या दारी, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यात हजारो दाखल्यांचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या २५ मे रोजी रत्नागिरीत या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. नागरिकांना प्रलंबित दाखले तातडीने देता यावेत, यासाठी ”शासन आपल्या दारी” ही नवी योजना राज्य शासनाने सुरू केली असून, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यातही...

Post
हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत 'औरंगाबाद' हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत ‘औरंगाबाद’ हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई / छत्रपती संभाजीनगर, १७ मे (हिं.स.) : केंद्र शासनाकडून छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरू केली. तथापि मुंबई उच्च न्यायालयाचे नामांतरासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याआधारे महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे परिपत्रक छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी...

Post
पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 18 मे रोजी नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे सकाळी साडे दहा वाजता आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, 47 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्याचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची...

Post
राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

मुंबई, १७ मे, (हिं. स) विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्माची भावना दृढ होईल. या दृष्टीने ”एक भारत श्रेष्ठ भारत” उपक्रमा अंतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे...

Post
मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस

मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान ‘बजरंग दल’ संघटनेला देशद्रोही म्हंटल्या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण दाखल करण्यात आलेय. याप्रकरणी पंजाबच्या सिंगरू कोर्टाने 100 कोटी रुपयांच्या मानहानी प्रकरणी सोमवारी समन्स बजावले आहे. पंजाबच्या संगरूर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खर्गे यांना 10 जुलै 2023 रोजी...

Post
अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर - मुख्यमंत्री

अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मे (हिं.स.) महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे...

Post
बुलडाणा - जिल्हा नियोजनमधून डायलिसिस सुविधेसाठी 9 कोटी - पालकमंत्री

बुलडाणा – जिल्हा नियोजनमधून डायलिसिस सुविधेसाठी 9 कोटी – पालकमंत्री

बुलडाणा, 16 मे (हिं.स.) जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्याला 370 कोटी रूपयांचा निधी यावर्षी प्राप्त होणार आहे. या निधीमधून जिल्ह्यातील रूग्णांसाठी डायलिसीसची सुविधा प्राधान्याने उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून 9 कोटी रूपयांचा निधी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हा नियोजन व विकास समितीतर्फे येत्या वर्षात करण्यात येणाऱ्या कामकाजाचा...