Home राजकारण

Category: राजकारण

Post
सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला जाणं आवश्यक – पंतप्रधान

सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला जाणं आवश्यक – पंतप्रधान

हिरोशिमा, 21 मे (हिं.स.) : सर्व देशांकडून संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला जाणं हे आवश्यक आहे. सद्यस्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांच्या विरोधात एकत्रित आवाज उठवणे आवश्यक आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जी 7 परिषदेच्या कामकाजाच्या नवव्या सत्रात पंतप्रधानांचं उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. कोणत्याही...

Post
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

* उद्धव ठाकरे व शरद पवार यांची घेणार भेट मुंबई, 21 मे (हिं.स.) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी हे सर्व लक्षात घेऊन केजरीवाल बुधवार, २४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची, तसेच गुरुवार, २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

Post
पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

ठाणे, २१ मे, (हिं. स) : पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध हवेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत, नेटवर्क मध्ये नाही, रेंज नाही, मोबाईल चार्जिंग संपले अशा कोणत्याही सबबी सांगू नयेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी...

Post
शेतकऱ्यांना गाळ मागणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना गाळ मागणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम, 21 मे (हिं.स.) : तलावातील पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी आणि तलावातील सुपीक गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून नीती आयोगाच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ज्या गावाच्या परिसरात तलाव आहेत, त्या...

Post
स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री

स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री

* जी२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मुंबई, 21 मे (हिं.स.) : जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ देवून स्वत: जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता...

Post
पंतप्रधान मोदींची इंग्लंडच्या पंतप्रधानांबरोबर बैठक

पंतप्रधान मोदींची इंग्लंडच्या पंतप्रधानांबरोबर बैठक

हिरोशिमा, 21 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे पंतप्रधान महामहिम ऋषी सुनक यांची 21 मे रोजी हिरोशिमा इथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी इंग्लंड-भारत मुक्त व्यापार चर्चेसह सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. या दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि लोकांचा परस्पर सुसंवाद यासारख्या अनेक व्यापक क्षेत्रांमध्ये...

Post
मतदानानंतर शाई ऐवजी लेझरचा वापर करणार

मतदानानंतर शाई ऐवजी लेझरचा वापर करणार

निवडणूक आयोग वापरणार नवे तंत्रज्ञान नवी दिल्ली, 21 मे (हिं.स.) : निवडणुकीत होणाऱ्या अवैध मतदानाला प्रतिबंध लावण्यासाठी निवडणूक आयोग नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझरचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भातील माहितीनुसार लेझरने केलेली खूण अनेक दिवस काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. तसेच ईव्हीएममध्ये एक कॅमेराही बसवण्यात येणार आहे,...

Post
आ.संजय केळकराकडून पत्रकार संघाला ४ संगणक संच भेट

आ.संजय केळकराकडून पत्रकार संघाला ४ संगणक संच भेट

ठाणे, २१ मे, (हिं.स)- ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने केलेल्या मागणीनुसार ठाणे विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार संघाला ४ संगणक संच भेट दिले आहेत. पत्रकार म्हटले की कागद आणि पेन या दोन महत्त्वाच्या वस्तू पूर्वीच्या काळात हाताळल्या जात होत्या. मात्र आधुनिक काळात मोबाईल आणि संगणकीय युग असल्याने पत्रकारिता क्षेत्रातही बदल झाले आहेत.याच...

Post
'एस' विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे - बीएमसी

‘एस’ विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे – बीएमसी

मुंबई, 20 मे (हिं.स.) : ‘एस’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतमगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर,...

Post
नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल - मुनगंटीवार

नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल – मुनगंटीवार

गोंदिया, 20 मे (हिं.स.) : संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...