Home राजकारण

Category: राजकारण

Post
शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा - नाना पटोले

शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा – नाना पटोले

मुंबई, 31 मे (हिं.स.) केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत....

Post
अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा : मंगलप्रभात लोढा

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा : मंगलप्रभात लोढा

मुंबई, ३० मे, (हिं.स) : आरे स्टॉल समोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणा-या त्रासामुळे लोकांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनाधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात कुर्ला (पश्चीम) एल वॉर्ड येथे...

Post
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – गिरीष महाजन

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – गिरीष महाजन

मुंबई, ३० मे, (हिं.स) प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी...

Post
कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर, ३० मे (हिं.स.) : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ४८ वर्षांचे होते. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे....

Post
मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले - निर्मला सीतारमण

मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले – निर्मला सीतारमण

मुंबई, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत...

Post
केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी - पी. चिदंम्बरम

केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी – पी. चिदंम्बरम

मुंबई, 29 मे (हिं.स.) : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही...

Post
सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरडधान्य उत्पादनात अग्रेसर ठेवा - रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरडधान्य उत्पादनात अग्रेसर ठेवा – रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग, 29 मे (हिं.स.) : भरडधान्याची बियाणं ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. ही संपत्ती शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संपत्तीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधु कृषी...

Post
महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक - नाना पटोले

महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक – नाना पटोले

मुंबई, 29 मे (हिं.स.) : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले...

Post
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – भुजबळ

वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – भुजबळ

नाशिक, 29 मे (हिं.स.) : नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक महत्व असून नाशिक हे कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये असलेली कृषी बाजार पेठ,ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेलं मोठ जाळ आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित झालं पाहिजे. यासाठी शासन...

Post
भारत विश्वगुरु आणि महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक ! - मंत्री गोविंद गावडे

भारत विश्वगुरु आणि महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक ! – मंत्री गोविंद गावडे

पणजी, 29 मे (हिं.स.) – ‘जी-२०’ राष्ट्रांचे अध्यक्षपद भारताला लाभणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. भारताने विश्वाला योग, आयुर्वेद आदी दिलेली देणगी आहे. भारताला संगीत, नृत्य, कला, साहित्य, चित्र, शिल्प आदींचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याची सर्वांसोबत आदानप्रदान होणे आवश्यक आहे. भारत हा आता केवळ विकसनशील देश नव्हे, तर विकसित आणि महासत्ता म्हणून विश्वात उदयास...