Home राजकारण

Category: राजकारण

Post
पुणे जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा

पुणे जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा

पुणे, 31 मे, (हिं.स) पुणे जिल्ह्यातील २ हजार ९६० शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या कृषिपंपासाठी विजेची जोडणी मिळू शकलेली नाही. यामध्ये चालू वर्षातील मागणी असून त्यात आणखी १४ हजार ७२० शेतकऱ्यांच्या मागणीची भर पडणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) १७ हजार ६८० शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी किमान आणखी वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, प्रलंबित वीज जोडण्या...

Post
ओबीसी महामंडळाची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

ओबीसी महामंडळाची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

चंद्रपूर 31 मे (हिं.स.):- आर्थिक वर्ष 2023-24 करीता इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास शासनाने डिसेंबर 2021 पासून...

Post
अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर - मुख्यमंत्री

अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महसुल, पशु संवर्धन व दुग्ध...

Post
पाद्री, मौलवी, मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याची हिंमत आहे का ?

पाद्री, मौलवी, मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याची हिंमत आहे का ?

* छगन भुजबळांना हिंदु जनजागृती समिती प्रश्न मुंबई, ३१ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यासाठी सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी टीका केली. त्याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. धर्मशास्त्रानुसार सोवळे-उपरणे घालून पूजा-अर्चा केली...

Post
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार - मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी ता.जामखेड येथे पुण्यश्लोक...

Post
शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

नाशिक, 31 मे (हिं.स.)- सतत शेतीमालाचे भाव पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलनाची धास्ती प्रशासनाने घेतली असून नाशिक शहरात कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त यांच्या हद्दीत 13 जून पर्यंत मनाई देश लागू करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतीमालाचे भाव हे पडत आहेत त्यामुळे चार दिवसापूर्वीच टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांनी अचानक...

Post
पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी – चंद्रकांत पाटील

पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी – चंद्रकांत पाटील

पुणे, 31 मे, (हिं.स.) पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री...

Post
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

मुंबई, 31 मे (हिं.स.) शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 01 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात मंत्री श्री....

Post
पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार - भुमरे

पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – भुमरे

मुंबई, 31 मे (हिं.स.) “औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा –...

Post
महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई, 31 मे (हिं.स.) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची...