नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना चांगले आरोग्य आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पोप यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले, “पोप फ्रान्सिस यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply