Home राजकारण महाराष्ट्राची हिरकणी ग्रीहिता विचारे ह्या 8 वर्षीय चिमुरडीने केला भैरवगड कडा सर

महाराष्ट्राची हिरकणी ग्रीहिता विचारे ह्या 8 वर्षीय चिमुरडीने केला भैरवगड कडा सर

महाराष्ट्राची हिरकणी ग्रीहिता विचारे ह्या 8 वर्षीय चिमुरडीने केला भैरवगड कडा सर

KALYAN | मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ग्रीहिता विचारे ह्या 8 वर्षीय चिमुरडीने केला भैरवगड कडा सर

ANC : मराठी राजभाषा दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेल्या ग्रीहिता विचारे ह्या केवळ ८ वर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा सर करत पुन्हा एकादा दैदिप्यमान कामगिरी करत शहराचे नाव उंच केले.मुरबाड तालुक्यातील वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो.किमान ३ हजार फुटांवर असलेला भैरवगड हा गाठण्यासाठी घनदाट जंगलातून पायपीट करत कड्याच्या पायथ्याशी पोहचावे लागते मात्र ग्रीहिता ला ही कामगिरी करण्यासाठी महादुर्ग ऍडव्हेंचर चे भूषण पवार,सागर डोहळे,अक्षय जमदरे,नितेश पाटील,योगेश शेळके,विकी बुरकुले,कल्पेश बनोटे,ऋतुजा नेरकर आणि महाराष्ट्र रेंजर चे किशोर माळी ह्यांची मोलाची साथ लाभली आणि २ तासांची दमछाक, रॉक कट क्लायंबिंग आणि झिप लाइन आली ह्या सर्व अडचणी वर मात करत ग्रीहिता ने यशस्वी कामगिरी करून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published.