मुंबई, 20 मे (हिं.स.) : शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष : सुशांत शेलार, उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी, सरचिटणीस : योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत, चिटणीस : कु. अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर, खजिनदार : शरद राणे
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply