नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले, “#MannKiBaat प्रश्नमंजुषेचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत…तुम्ही अजून सहभागी झाला नसाल तर यात भाग घ्या आणि मागील 99 भागांचा शानदार प्रवास पुन्हा जगा , ज्यामध्ये प्रेरणादायी सामूहिक प्रयत्न अधोरेखित करण्यात आले आहेत .
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply