Home Latest Posts

Category: Latest Posts

Post
भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला - मेजर सरस त्रिपाठी

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

मुंबई, 11 मे (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृष्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या...

Post
रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिस्तबद्ध तयारी करा – मुनगंटीवार

रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिस्तबद्ध तयारी करा – मुनगंटीवार

मुंबई, 11 मे (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे; यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करुन शिवप्रेमीना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी करा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य...

Post
गीता प्रेसला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

गीता प्रेसला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 4 मे (हिं.स.) : गीता प्रेसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आध्यात्मिक वारसा देश-विदेशात घेऊन जाण्याचा प्रकाशकांचा शंभर वर्षांचा प्रवास अतुलनीय आणि अविस्मरणीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे, “अनेक शुभेच्छा! आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून, भारताचा आध्यात्मिक वारसा देशात आणि जगात पोहोचवण्यामध्ये निरंतर व्यग्र असलेल्या गीता...

Post
Buddha (Mercury)

Buddha (Mercury)

Characteristics of Buddha (Mercury):- In Vedic astrology, the planet Budha (Mercury) is considered one of the most important planets as it represents intellect, communication, and the power of the mind. Here are some of the characteristics of Budha: Signification: Budha is the significator of speech, communication, intelligence, and analytical thinking. It rules over Virgo and...

Post
खेड तालुक्यातील रामगड किल्ला नव्याने प्रकाशात

खेड तालुक्यातील रामगड किल्ला नव्याने प्रकाशात

रत्नागिरी, 27 मार्च, (हिं.स.) : दापोली तालुक्यातील पालगड गावानजीक दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर रामगड नावाचा किल्ला नव्याने प्रकाशात आला आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी अभ्यास करून या किल्ल्याचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. पालगडच्या पूर्वेस दापोली-खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर...

Post
आयुर्वेद ही भारताची प्राचीन चिकीत्सा पध्दती – डॉ.रामदास आव्हाड

आयुर्वेद ही भारताची प्राचीन चिकीत्सा पध्दती – डॉ.रामदास आव्हाड

अहमदनगर, 22 मार्च (हिं.स.):- आयुर्वेद ही चिकित्सा पध्दती प्राचिन काळापासुन देशात आस्तित्वात आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही.त्यामुळे आजही अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरत आहेत.संजीवनी आयुर्वेदा काॅलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या शास्त्राचे ज्ञान घेतल्यानंतर आयुर्वेंद शास्त्रानुसार वेगवेगळ्या आजारांवर उपचार करून खऱ्या अर्थाने भारतीय आयुर्वेदाची प्राचिन संस्कृती जोपासली जाणार आहे,असे प्रतिपादन...

Post
पुण्यात हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्या आयोजन

पुण्यात हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्या आयोजन

पुणे, 22 मार्च (हिं.स.) : भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय… भारतीय स्वातंत्र्यसेनानींचा विजय असो… जय श्रीराम अशा घोषणा देत शहराच्या मध्यभागात भारतीय क्रांतिकारक व महापुरुषांच्या रथांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेत सहभागी प्रभु श्रीराम मूर्ती रथाने सर्वांचे लक्ष वेधले. भारत...

Post
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

पुणे, 22 मार्च (हिं.स.) :श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. परिमंडळ...

Post
पुणे : कलाकारांनी केली ‘सांस्कृतिक गुढी’ची उभारणी

पुणे : कलाकारांनी केली ‘सांस्कृतिक गुढी’ची उभारणी

पुणे, 22 मार्च (हिं.स.) अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कोथरूड शाखेतर्फे पुण्याचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेते क्षितीज दाते व सौ. ऋचा आपटे-दाते यांच्या हस्ते कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ उभारण्यात आली. गेली १० वर्षे हा उपक्रम चालू आहे. या प्रसंगी अ.भा. भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचे अध्यक्ष व संयोजक सुनील महाजन, माजी...

Post
संकल्पनांची गुढी उभारून सांगवीत गुढीपाडवा उत्साहात साजरा

संकल्पनांची गुढी उभारून सांगवीत गुढीपाडवा उत्साहात साजरा

पुणे, 22 मार्च (हिं.स.) : जुनी सांगवी येथे माझं पिंपरी चिंचवड माझी स्मार्ट सांगवी या उपक्रमाखाली विविध संकल्प व संकल्पना मांडत प्रशांत शितोळे मित्र परिवार व गावक-यांच्या वतीने चौकांमधून संदेश फलक लावत मराठी नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरात सात भव्य गुढ्या उभारुन त्या खाली विविध...