Home Latest Posts संकल्पनांची गुढी उभारून सांगवीत गुढीपाडवा उत्साहात साजरा

संकल्पनांची गुढी उभारून सांगवीत गुढीपाडवा उत्साहात साजरा

संकल्पनांची गुढी उभारून सांगवीत गुढीपाडवा उत्साहात साजरा

पुणे, 22 मार्च (हिं.स.) : जुनी सांगवी येथे माझं पिंपरी चिंचवड माझी स्मार्ट सांगवी या उपक्रमाखाली विविध संकल्प व संकल्पना मांडत प्रशांत शितोळे मित्र परिवार व गावक-यांच्या वतीने चौकांमधून संदेश फलक लावत मराठी नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरात सात भव्य गुढ्या उभारुन त्या खाली विविध संदेश फलक लावण्यात आले होते.यात माझं पिंपरी चिंचवड माझी स्मार्ट सांगवी, संकल्प गुढी जाज्वल्य इतिहासाची, कचरामुक्त स्वच्छ सांगलीची,सांगवीच्या प्रगतीची, महागाई मुक्तीची,माफक विद्यूत दराची, २४ तास पाणी पुरवठ्याची असा मजकूर असलेले संदेश फलक लावण्यात आले होते.सकाळी चौकाचौकांत धून गुढी उभारून पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रशांत शितोळे म्हणाले,

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.