Home GDP and Production

Category: GDP and Production

Post
परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर

परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जारी केले. हे धोरण गतिशील आहे आणि काळाच्या ओघात उद्भवणाऱ्या नवनवीन गरजा पूर्ण करण्यासाठी ते खुले आहे असे ते म्हणाले. या धोरणावर दीर्घ काळ चर्चा सुरू होती आणि...

Post
महामेट्रोला 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' प्रमाणपत्र प्रदान

महामेट्रोला ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ प्रमाणपत्र प्रदान

नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : गेल्या 51 महिन्यात 24 किमीचे मेट्रो नेटवर्क, इंटिग्रेटेड वापरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिली सौर पीव्ही प्रणाली आणि शहरी भागातील रेल्वे ट्रॅकवर सर्वात जास्त वजनाच्या सिंगल स्पॅन डबल डेकर स्टील ब्रिज स्थापनेची नोंद घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Post
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्च पूर्वी खर्च करा - केसरकर

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्च पूर्वी खर्च करा – केसरकर

कोल्हापूर, 19 मार्च (हिं.स.) : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022- 23 मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी 31 मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्याजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना कामांची आढावा बैठक आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष...