Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन

Category: पर्यटन आणि मनोरंजन

Post
तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय - मुख्यमंत्री

तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय – मुख्यमंत्री

मुंबई, 5 मे (हिं.स.) : ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा...

Post
मन की बात च्या विविध भागांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर देण्यात आला भर

मन की बात च्या विविध भागांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर देण्यात आला भर

नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक कार्यक्रमाचे प्रसारण देशातल्या शंभर कोटी पेक्षा जास्त जनतेपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनामध्ये मन की बात या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताचे उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या परिषदेचे उद्घाटन केले....

Post
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ' अहवाल प्रकाशित

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ’ अहवाल प्रकाशित

ठाणे, 24 एप्रिल (हिं.स.) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करताना आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी पाच वर्षात केलेल्या कार्यावरील `कर्तव्यपथ’ अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहवालाचे प्रकाशन करून आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण पदवीधर मतदारसंघात तलासरीपासून दोडामार्ग पर्यंतच्या...

Post
'मन की बात'च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे - डॉ. जितेंद्र सिंह

‘मन की बात’च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. हा भाग सर्वांनी ऐकावा. तसेच अनेक लोकांना सामुदायिकरित्या हा कार्यक्रम ऐकता येईल, अशी व्यवस्था करावी. या कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप देण्यासाठीही प्रयत्न केले जावेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले....

Post
राष्ट्रपतींनी दिल्या ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

राष्ट्रपतींनी दिल्या ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना , विशेषत: आपल्या मुस्लिम बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते. रमजानच्या पवित्र महिना समाप्तीला साजरा केला जाणारा ईद हा सण प्रेम, करुणा आणि स्नेह भावनांचा...

Post
मुख्यमंत्र्यांकडून 'अक्षय तृतीया', 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे...

Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सयाजी शिंदे यांना जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सयाजी शिंदे यांना जाहीर

पुणे, 13 एप्रिल (हिं.स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील उत्तुंग योगदान आणि सामाजिक कार्य लक्षात घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने ‘समर्पण पुरस्कार’ देण्याचे ठरवण्यात आले आहे. यंदाचा पहिला समर्पण पुरस्कार सामजिक बांधिलकी असलेले सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पुणे श्रमिक...

Post
राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, 13 एप्रिल (हिं.स.) : राज्यपाल रमेश बैस यांनी आज, गुरुवारी सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राज्यपाल बैस बुधवारी नागपूर दौऱ्यावर पोहचलेत. त्यानंतर गुरुवारी सकाळी ते दीक्षाभूमीला गेलेत. यावेळी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतल्यानंतर राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष...

Post
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उप मुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी माजी लोकसभा सदस्य समीर भुजबळ, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव विलास आठवले, अवर सचिव मोहन...

Post
सांगली : 17 एप्रिलला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सांगली : 17 एप्रिलला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सांगली, 11 एप्रिल (हिं.स.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. माहे एप्रिल 2023 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली. हिंदुस्थान समाचार