Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलारची नियुक्ती

शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलारची नियुक्ती

शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलारची नियुक्ती

मुंबई, 20 मे (हिं.स.) : शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

अध्यक्ष : सुशांत शेलार, उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी, सरचिटणीस : योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत, चिटणीस : कु. अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर, खजिनदार : शरद राणे

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.