Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन पंतप्रधानांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला दिली भेट

पंतप्रधानांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला दिली भेट

पंतप्रधानांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला दिली भेट

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात मन की बातच्या भागांमधील काही संकल्पनांवर आधारित अद्भुत कलाकृती मांडल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले. दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जनशक्तीला भेट दिली. मन की बातच्या भागांमधील काही संकल्पनांवर आधारित अद्भुत कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. मी त्या सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो , ज्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेने हे प्रदर्शन समृद्ध केले आहे.

“दिल्ली येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमधील जन शक्ती प्रदर्शनाची ही काही छायाचित्रे आहेत.”

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.