Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन सांगली : 17 एप्रिलला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सांगली : 17 एप्रिलला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सांगली : 17 एप्रिलला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सांगली, 11 एप्रिल (हिं.स.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. माहे एप्रिल 2023 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.