Category: आंदोलने

Post
भाजपच्या भ्रष्टाचाराने रस्ता मरण पावला, वंचितने अनोखे आंदोलन

भाजपच्या भ्रष्टाचाराने रस्ता मरण पावला, वंचितने अनोखे आंदोलन

अकोला, १३ मार्च : भाजपने भ्रष्टाचार केल्याने रस्ता मरण पावला असा आरोप करीत आज रस्त्याच्या निधनावर वंचित बहुजन युवा आघाडीने शोकसभा घेत अनोखे आंदोलन करण्यात आले. ३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास या रस्त्याचे श्राद्ध घालणार असल्याचा इशारा देण्यात आला. वंचित बहूजन युवा आघाडी अकोला महानगर पूर्व आणि पश्चिम च्या वतीने गौरक्षण संस्थाच्या...