Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया

Category: राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया

Post
मानवतेसाठी सांस्कृतिक संदेशातून भारताच्या सॉफ्ट पॉवरची जाणीव सगळ्यांना देणे महत्त्वाचे - राष्ट्रपती

मानवतेसाठी सांस्कृतिक संदेशातून भारताच्या सॉफ्ट पॉवरची जाणीव सगळ्यांना देणे महत्त्वाचे – राष्ट्रपती

नवी दिल्ली, 29 मार्च (हिं.स.) : भारताने जगाला नेहमीच शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिला आहे. संपूर्ण मानवतेसाठी सांस्कृतिक संदेशातून भारताच्या सॉफ्ट पॉवरची जाणीव सगळ्यांना देणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यातूनच आपण मोठा परिणाम साधू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. भारतीय माहिती सेवेच्या 2018 ते 2022 च्या तुकडीतील अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी...

Post
काँग्रेसच्या 'डीनर-पार्टी'वर ठाकरे गटाचा बहिष्कार

काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाचा बहिष्कार

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरे गट प्रचंड नाराज झालाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केल्यानंतर आता सोमवारी दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाने बहिष्कार टाकलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यात देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांनी देशाची...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : केरळच्या वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी लोकप्रतिनिधींना शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी आज, शुक्रवारी रद्द केलीय. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची...

Post
महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

मुंबई, २१ मार्च, (सूत्र) – झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा...

Post
मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी - अतुल भातखळकर

मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी – अतुल भातखळकर

मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला. यातमुंबई महापालिका मराठी माध्यम शाळांसाठी एकूण ३,२१३ पदे मंजूर आहेत; मात्र त्यातील केवळ १,१५४ पदांवर शिक्षक कार्यरत असून २,०५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई येथील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे,...

Post
ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीचे मिंधे झालेत - प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झालेत – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे, 19 मार्च, (हिं.स.) आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करीत आहेत. पण, गेली अडीच वर्षे ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. दरम्यान, ठाण्यातील गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून ते सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही...

Post
खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे - भाजपला धुतले

खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे – भाजपला धुतले!

माननीय पक्षप्रमुख श्री उध्दवसाहेब ठाकरे यांची खेड येथील जाहीर सभा दिनांक ५ मार्च २०२३ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अभूतपूर्व दृश्य डोळ्यात न समावणारे आई जगदंबेचे हे रुप. आज तुम्हा देव माणसांचे आशीर्वाद घ्यायाला आलोय. आज माझ्या हातात काही नाही तरी तुम्ही माझ्या सोबत यासाठी पूर्वजांची पुण्याई हवी. भुरटे, गद्दार तोतयांना सांगतो...