Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोआन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल @RTErdogan यांचे अभिनंदन! आगामी काळात जागतिक मुद्यांवर आपले द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे.”

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.