Home मराठी बातम्या राजकारण क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

भारतीय क्रिकेट मधील खेळाडूंचं कुठलीही गोष्ट ही लोकांच्या कुतूहलाची आहे अशीच काही गोष्टी वारंवार आपल्याला पाहायला मिळतात.. आशिच एक कुतूहलाची गोष्ट
भारतीय क्रिकेट भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू शार्दुल ठाकूर ची आहे .. शार्दुलचा येत्या 27 फेब्रुवारी रोजी विवाह होणार आहे. काल शार्दुलच्या पालघर मधील माहीम या गावात त्याचा हळदीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शोधून ठाकूर यांनी आपल्या गावातील मित्रांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला.. यावेळी शार्दुलच्या मित्रांचा त्याच्या कुटुंबीयांकडूनही मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला..

Leave a Reply

Your email address will not be published.