Home मराठी बातम्या राजकारण २००४ मध्ये संख्याबळ असूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांचा पत्ता कापला – धर्मपाल मेश्राम

२००४ मध्ये संख्याबळ असूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांचा पत्ता कापला – धर्मपाल मेश्राम

२००४ मध्ये संख्याबळ असूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांचा पत्ता कापला – धर्मपाल मेश्राम

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अपमान भाजप ने केला आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. यावर भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी म्हटले की, सुप्रिया सुळे हे विसरल्या आहेत की, त्यांचे पिताश्री शरद पवार यांनी २००४ मध्ये आमदारांची संख्या जास्त असताना देखील अजित पवार यांचा पत्ता कापण्यासाठी कॉंग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी दिली. शरद पवार यांनाअसं वाटत असावं की, पवार घराण्यातील मुख्यमंत्री माझ्याशिवाय कोणी असु नये. म्हणुन आता जी लढाई राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत दिसत आहे. शरद पवार यांच्या उंचीची दखल महाराष्ट्राची जनता घेताना दिसत नाही आहे.

धर्मपाल मेश्राम, राज्य प्रवक्ता भाजप

Leave a Reply

Your email address will not be published.