Home मराठी बातम्या राजकारण भाजपा कार्यक्रमानंतर महिला पदाधिकाऱ्यांची फ्री स्टाईल मारहाण

भाजपा कार्यक्रमानंतर महिला पदाधिकाऱ्यांची फ्री स्टाईल मारहाण

भाजपा कार्यक्रमानंतर महिला पदाधिकाऱ्यांची फ्री स्टाईल मारहाण

भाजपा कार्यक्रमातच महिला पदाधिकाऱ्यांची फ्री_स्टाईल_मारहाण.. भारतीय_जनता_पक्ष हा पार्टी विथ डिफरन्स म्हणून सर्वत्र ओळखला जातो. पक्षाची शिस्त आणि आदर भाव हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो परंतु या सगळ्या लौकिकाला हरताळ फासण्याचा प्रसंग वसईतील नालासोपारा इथे भाजपच्या कार्यक्रमात घडला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये फ्रीस्टाइल मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. शिस्तीचा आग्रह असलेलत्या पक्षात बेशिस्त चव्हाट्यावर आली आहे.. विधानपरिषदेचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाचे अग्रणी नेते श्रीकांत_भारतीय यांच्या समक्ष हा प्रकार घडलल्याने या मारहाणीचा आवाज अख्या महाराष्ट्र प्रदेश मध्ये एकाला गेला असल्याचे राजकीय वर्तुळात खमंग बोलले जात आहे. ह्या मारहाण प्रकरणी एक समिति गठन केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतंय . ही फ्री स्टाईल मारहाण नालासोपारा येथे भाजपच्या कार्यक्रमानंतर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा_पाटील यांनी अचानक जाऊन साळवे यांच्या श्रीमुखात लगावली. हि मारहानिची घटना cctv मध्ये कैद झाली आहे. या मारहाण प्रकरणी प्रदेश महीला मोर्चाच्या प्रदेश सचिव आम्रपाली_साळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की हा सर्व अनपेक्षित प्रकार आहे आणि कारण मला सुद्धा माहीत नाही. ह्या संदर्भात चौकशी समिति स्थापन केली आहे, असे आम्रपली साळवेनी पी फॉर पॉलिटिक्स शी बोलताना सांगितले

A video of a brawl among women office bearers of BJP at an event in Nalasopara has gone viral. The incident reportedly occurred in front of a leading BJP leader, Shrikant Bhartia, and has raised questions about the party’s emphasis on discipline. An inquiry committee has been formed to investigate the incident. When contacted the state secretary of Pradesh Mahila Morcha Amrapali Salve said that this is all unexpected and I don’t even know the reason. An inquiry committee has been formed in this regard, said Amrapali Salveni while talking to P for Politics

Leave a Reply

Your email address will not be published.