Home मराठी बातम्या राजकारण नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा मनसेत प्रवेश

नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा मनसेत प्रवेश

नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा मनसेत प्रवेश

नाशिक, 5 मे (हिं.स.) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच नेते अमित ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, संदिप जगझाप, भूषण शिरसाठ, कुणाल देवरे आदिनी मोठ्या संख्येने शिवतीर्थ येथे पक्षामध्ये प्रवेश केला आहे . त्यांचे स्वागत ठाकरे पिता पुत्रांनी केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.