Home मराठी बातम्या कायदा आणि सुव्यवस्था

Category: कायदा आणि सुव्यवस्था

Post
तूर डाळ साठा देखरेखीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

तूर डाळ साठा देखरेखीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.)- केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने, आयातदार, गिरणीमालक, साठेधारक आणि व्यापारी यांसारख्याकडे असलेल्या तूर डाळीच्या साठ्यावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारांच्या समन्वयाने अतिरिक्त सचिव, निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. तूर डाळीची नियमित स्वरूपात चांगल्या प्रमाणात आवक होत असून देखील बाजारपेठेशी संबंधित हा साठा खुला करत नसल्याच्या वृत्ताच्या...

Post
विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे - संग्राम जगताप

विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे – संग्राम जगताप

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.) :- नगर शहरातील मुख्य बाजार पेठातील रस्ते अत्यंत खराब झाले होते. या रस्त्याच्या विकास कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याची कामे होऊ शकली नाही. आता या अडचणी दूर केल्या असून डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. जिल्हाभरातून ग्राहक व्यापारासाठी नगर शहरामध्ये येत असतात. व्यापार...

Post
खर्च टाळा, कर्जबाजारी होऊ नका, सामूहिक विवाहाचा पर्याय स्विकारा - खा. अशोक नेते

खर्च टाळा, कर्जबाजारी होऊ नका, सामूहिक विवाहाचा पर्याय स्विकारा – खा. अशोक नेते

गडचिरोली, 26 मार्च (हिं.स.) : दोन कुटुंबांना जोडणारा हा संस्कार प्रचंड महागडा झाला आहे. घर विकून, शेती विकून आणि कर्जबाजारी होऊन लग्न केले जाते आणि ते फेडणे झाले नाही, सावकार – बँकेचा ससेमीरा लागला की आत्महत्येचा पर्याय निवडला जातो. यात तुमच्या कुटुंबाचाच घात होतो. म्हणून सामूहिक विवाह सोहळे हे उत्तम असून, विवाह संस्कार सामूहिकतेत पार...

Post
मंदिर सरकारीकरणासह अन्य समस्यांविषयी स्वतंत्र बैठक लावणार - मुख्यमंत्री

मंदिर सरकारीकरणासह अन्य समस्यांविषयी स्वतंत्र बैठक लावणार – मुख्यमंत्री

मुंबई, २५ मार्च (हिं.स.) : महाराष्ट्रातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर संबंधित अधिकारी, मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत दिले. मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी विश्वस्तांची सविस्तर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला, तसेच...

Post
पंतप्रधानांच्या विरोधात पोस्टरबाजी, 6 ताब्यात

पंतप्रधानांच्या विरोधात पोस्टरबाजी, 6 ताब्यात

नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टरबाजी करण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर नोंदवले असून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे राजकारण करणाऱ्या एक पक्ष या पोस्टरबाजीत असल्याची माहिती पुढे आलीय. दिल्ली शहराच्या विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले...

Post
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती

YAVATMAL | जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती अपघात रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर जिल्ह्यात २०२२ या वर्षात ६६२ वाहनांचे अपघात घडले असून, मृत्यूमुख ४२६ तर ५८६ गंभीररित्या जखमी झाले. जखमीपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर तसेच त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटुंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात...