Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे

Category: पायाभूत सुविधा आणि विकास कामे

Post
वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध - गिरीश महाजन

वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध – गिरीश महाजन

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटी चा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत जवळपास २५४३ कोटी रुपये येवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. सन २०२२-२३ चा अबंधित निधी रु ७२२.२७ कोटीचे वितरण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येणार असून सदर...

Post
मजबूत वित्तीय जाळे निर्मितीवर सरकारचा भर : डॉ. भागवत कराड

मजबूत वित्तीय जाळे निर्मितीवर सरकारचा भर : डॉ. भागवत कराड

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : केंद्र सरकारने जागतिक व्यापार आणि व्यवसायांसाठी मोठ्या संधी निर्माण करून भारताला आशेचे बेट बनवले आहे. व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीसाठी एक मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी परिसंस्था -आधारित दृष्टीकोन या दोन प्रमुख पैलूंवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. मुंबईत...

Post
सोयगाव तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही - पालकमंत्री

सोयगाव तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – पालकमंत्री

छ. संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.) :सोयगाव तालुका दुर्गम असल्याने तालुक्यात जनसुविधा व विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. यासाठी पालकमंत्री म्हणून सोयगावच्या विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन रोहयो तथा पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांनी सोयगाव येथे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर, शेततळे व गरज तेथे पानंद रस्त्यांना मंजुरी देण्याचा...

Post
मुंबई-गोवा जागतिक 'जैवविविधता महामार्ग' करूया

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

२१ मार्च : जागतिक वनदिननिमित्त… पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपसूकच या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार...

Post
बाळासाहेबांप्रमाणेच कोकणाकडे लक्ष दिले जाईल – मुख्यमंत्री

बाळासाहेबांप्रमाणेच कोकणाकडे लक्ष दिले जाईल – मुख्यमंत्री

रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : बाळासाहेबांनी जसे प्रेम दिले, तसे कोकणाकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. खेड येथे आज आयोजित सभेत ते बोलत होते. खेडमधील महाड नाका येथील एसटीच्या मैदानात शिवसेनेतर्फे निष्ठावंतांची ही सभा झाली. यावेळी हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तीकर,...

Post
जलजीवन मिशन कामाच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही - आ. नितेश राणे

जलजीवन मिशन कामाच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही – आ. नितेश राणे

जलजीवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.ती यशस्वी आणि जनतेच्या फायद्याची ठरली पाहिजे.भविष्यात गाव पाणी टंचाई पासून मुक्त झाले पाहिजेत, त्यासाठी या योजनेचे काम दर्जेदार झालेच पाहिजे. वापरण्यात येणारे पाईप योग्य दर्जाचे आहेत का ? याची खात्री करा. केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात पाईपची व इतर साहित्यांची क्वालीटी पहा. साहित्य व कमाच्या...

Post

पुणे महानगर प्राधिकरणातील बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती – उदय सामंत

मुंबई, 16 मार्च (सूत्र) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासक बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून काम करीत आहे अशा तक्रारी येत आहे. त्यामुळे या कामांमध्ये अनियमितता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पुणे महानगर...