Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा – पंतप्रधान

मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा – पंतप्रधान

मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा - पंतप्रधान

नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले, “#MannKiBaat प्रश्नमंजुषेचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत…तुम्ही अजून सहभागी झाला नसाल तर यात भाग घ्या आणि मागील 99 भागांचा शानदार प्रवास पुन्हा जगा , ज्यामध्ये प्रेरणादायी सामूहिक प्रयत्न अधोरेखित करण्यात आले आहेत .

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.