Home मराठी बातम्या आरोग्य सुविधा देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.) : गेल्या काही दिवसापासून देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. यापार्श्वभुमीवर आज, शुक्रवारी 7 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.