Category: निवडणूक

Post
कर्नाटक निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

कर्नाटक निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

बेंगळुरू, 01 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बंगळुरू येथे जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी पक्षाने, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना 3 स्वयंपाक गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले. तसेच, समान नागरी संहितेचे आश्वासनही दिले आहे हीरनाम्यात सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर...

Post
२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात - बावनकुळे

२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात – बावनकुळे

नागपूर, २७ एप्रिल (हिं.स.) : २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते. बावनकुळे यांनी यावेळी...

Post
कर्नाटक : भाजपने जाहीर केली पहिली उमेदवार यादी

कर्नाटक : भाजपने जाहीर केली पहिली उमेदवार यादी

नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, मंगळवारी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी 189 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पहिल्या यादीत 52 नवीन नावे आहे भाजपच्या पहिल्या यादीत ओबीसीचे 32, अनुसूचित जातीचे 30 आणि अनुसूचित जमातीमधील 16 उमेदवार आहेत. भाजपाने पहिल्या यादीत 9...

Post
कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे - अजित पवार

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे – अजित पवार

मुंबई, 24 मार्च (हिं.स.) राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार...

Post
२००४ मध्ये संख्याबळ असूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांचा पत्ता कापला – धर्मपाल मेश्राम

२००४ मध्ये संख्याबळ असूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांचा पत्ता कापला – धर्मपाल मेश्राम

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अपमान भाजप ने केला आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. यावर भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी म्हटले की, सुप्रिया सुळे हे विसरल्या आहेत की, त्यांचे पिताश्री शरद पवार यांनी २००४ मध्ये आमदारांची संख्या जास्त असताना देखील अजित पवार यांचा पत्ता कापण्यासाठी कॉंग्रेसला मुख्यमंत्री पदाची...