Category: निवडणूक

Post
loksabha elections 2024 candidate hemant savara palghar assembly

Palghar: Will BJP cross the finish line?

Loksabha Elections 2024 : Palghar Assembly Elections Update Much after the local political party, the Bahujan Vikas Aaghadi (BVA) announced their nominations, the BJP selected Dr. Hemant Savara as their candidate for the Indian General Elections 2024 from Palghar constituency. He is the son of late Vishnu Savara, who held positions like Tribal Development Minister...

Post
महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : राज्यातील यापुढील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार आहोत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे प्रसारमाध्यमांना दिली. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरीत आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Post
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या - यशोमती ठाकूर

लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या – यशोमती ठाकूर

अमरावती, 3 जून (हिं.स.) अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, देवानंद पवार, पूनम पटेल, ओबीसी सेलचे प्रमुख अरविंद माळी, माजी मंत्री नसीम...

Post
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - नाना पटोले

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह – नाना पटोले

मुंबई, 3 जून (हिं.स.) केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय...

Post
वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पंकजा मुंडेंसह २१ संचालक विजयी

वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पंकजा मुंडेंसह २१ संचालक विजयी

बीड, 1 जून (हिं.स.) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक अखेर बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नावे आज जाहीर केली. दरम्यान, राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा...

Post
विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा - नाना पटोले

विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा – नाना पटोले

मुंबई, 23 मे (हिं.स.) : विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश...

Post
संगमनेर बाजार समिती सभापती पदी शंकरराव खेमनर पाटील यांची निवड

संगमनेर बाजार समिती सभापती पदी शंकरराव खेमनर पाटील यांची निवड

अहमदनगर, 14 मे (हिं.स.):- विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रगण्य असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव पाटील खेमनर यांची फेरनिवड झाली असून उप सभापती पदी आश्वीचे गीताराम दशरथ गायकवाड यांची एकमताने निवड झाली आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शंकरराव...

Post
11 उत्तरप्रदेशात 17 महापौर, 99 नगराध्यक्ष भाजपचे

11 उत्तरप्रदेशात 17 महापौर, 99 नगराध्यक्ष भाजपचे

लखनऊ, 13 मे (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील 17 महापालिकांमधील महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर नगरपालिकांच्या निवडणुकीत 199 पैकी 99 नगराध्यक्ष पदे देखील पटकावली आहेत. तर समाजवादी पक्षाचे 37, बहुजन समाज पक्षाचे 20 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. दरम्यान काँग्रेसला फक्त 4 नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशात...

Post
कर्नाटक विजयाचा जळगावात जल्लोष

कर्नाटक विजयाचा जळगावात जल्लोष

जळगाव , 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोठा व व एकतर्फी विजय याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मिठाईवाटून फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे माजी...

Post
चंद्रपूर : महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

चंद्रपूर : महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

चंद्रपूर 5 एप्रिल (हिं.स.):- येत्या 15 मे रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मे महिन्याचा लोकशाही दिन 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे. या...