Category: इतर

Post
मुख्यमंत्री करणार आगरी-कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन !

मुख्यमंत्री करणार आगरी-कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन !

डोंबिवली, ०२ जून (हिं.स.) : आगरी-कोळी वारकरी भवन” कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते बुधवार ७ जून रोजी बेतवडे—उसरघर सीमा प्रांत, दिवा (पूर्व) येथे होणार आहे. सदर भूमिपूजन सोहळ्याच्या समारंभाचे कामकाजाचे नियोजन विषयी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मानपाडा येथील श्री मानपाडेश्वर मंदिरात सभा घेण्यात आली. सभेसाठी वारकरी संप्रदाय, सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि...

Post
आशिष शेलार यांच्या हस्ते द आर्ट फेअर चे उद्घाटन, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आशिष शेलार यांच्या हस्ते द आर्ट फेअर चे उद्घाटन, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, 2 जून (हिं.स.) आईसीएसी आणि जे एस आर्ट गॅलरी आयोजित भव्य कला महोत्सव “द आर्ट फेअर” चे आयोजन दि. १ ते ४ जून, २०२३ हया दरम्यान करण्यात आले आहे. हा भव्य कला महोत्सव मुंबईच्या वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर मध्ये भरविण्यात आला असून ११ ते ७ हया वेळेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. हया कला...

Post
मंगळग्रह मंदिराचा लौकिक जगभरात पसरला - गिरीश महाजन

मंगळग्रह मंदिराचा लौकिक जगभरात पसरला – गिरीश महाजन

जळगाव, 2 जून (हिं.स.) धार्मिक कार्यक्रमासोबतच सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करत मंगळग्रह मंदिराने आतापर्यंत आरोग्य शिबिरांचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अनेक गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून आणत त्यांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा या मंदिरात त्रिवेणी संगम आहे. त्यामुळेच मंदिराचा लौकिक जगभरात पसरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, युवक कल्याण व...

Post
छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार - मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार – मुख्यमंत्री

मुंबई, 1 जून (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य...

Post
देशवासियांचे उत्तम आरोग्य, समृद्धी, कल्याणासाठी पंतप्रधानांची भगवान ब्रह्माकडे प्रार्थना

देशवासियांचे उत्तम आरोग्य, समृद्धी, कल्याणासाठी पंतप्रधानांची भगवान ब्रह्माकडे प्रार्थना

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुष्कर मंदिरात पूजा केली आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी ट्विट केले, “पुष्करमध्ये भगवान ब्रह्माजींच्या मंदिरात पुजा आणि दिव्य दर्शनाचे भाग्य प्राप्त झाले. देशवासियांचे उत्तम आरोग्य , समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.” हिंदुस्थान समाचार

Post
नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना सज्ज होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना सज्ज होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : 21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आठवण करून दिली आहे. या दिनासाठी आपण सज्ज होऊया, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी ही प्राचीन परंपरा साजरी करूया, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. आयुष मंत्रालयाच्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले; “आंतरराष्ट्रीय योग दिनाला फक्त तीन...

Post
मणिपूरमध्ये आतापर्यंत 40 अतिरेकी ठार- मुख्यमंत्री

मणिपूरमध्ये आतापर्यंत 40 अतिरेकी ठार- मुख्यमंत्री

इम्फाल, 28 मे (हिं.स.) : मणिपूरमध्ये आज, रविवारी पुन्हा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्रोही गट आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इम्फाल घाटी आणि आसपासच्या परिसरात 5 ठिकाणी एकसोबतच हल्ला केला. आतापर्यंत राज्यामध्ये 40 अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी दिली. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि मणिपूर...

Post
सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा - राज्यपाल

सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा – राज्यपाल

मुंबई, 28 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसुधारक होते. सावरकरांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आहे असे ते म्हणत, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त जातिवादाला तिलांजली देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल...

Post
राज्य सरकारच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची वेगाने अंमलबजावणी करावी- फडणवीस

राज्य सरकारच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची वेगाने अंमलबजावणी करावी- फडणवीस

अहमदनगर, 26 मे (हिं.स.): राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याने ६५१ कोटी रुपये खर्च करत १...

Post
सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापूर , 25 मे, (हिं.स.) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनाचं लोकार्पण होणार आहे. यावेळी पक्षाचा मेळावा देखील होणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आली, हा वृद्ध फडणवीसांना निवेदन देत होता, यावेळी तो खाली कोसळला.देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धाची विचारपूस केली. व...