Home Shivsena

Political parties: Shivsena

Post
पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री

पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री

ठाणे, 17 मे (हिं.स.) अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील कामांना...

Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

रत्नागिरी, 17 मे, (हिं. स.) : शासन आपल्या दारी, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यात हजारो दाखल्यांचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या २५ मे रोजी रत्नागिरीत या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. नागरिकांना प्रलंबित दाखले तातडीने देता यावेत, यासाठी ”शासन आपल्या दारी” ही नवी योजना राज्य शासनाने सुरू केली असून, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यातही...

Post
संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन

संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन

नाशिक, १६ मे (हिं.स.) : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गेल्या १२ मे रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले होते की हे सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचे कोणतेही आदेश अधिकाऱ्यांनी पळू नका नाहीतर तेदेखील अडचणी देतील अशा स्वरूपाचे...

Post
शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे साताऱ्यातील मनिष गुरवचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण

शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे साताऱ्यातील मनिष गुरवचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण

सातारा, 15 मे (हिं.स.) : पाटण शहरातील मिलींद गुरव हा गेली तीन ते चार वर्ष पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. अवघ्या दोन ते तीन मार्कांनी त्याच्या पदरी अपयश पडत होते. पण या अपयशाने न खचता तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतच होता. त्याच्या या प्रयत्नांना राज्य शासनाने हात दिला आणि त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले....

Post
राजपूत समाजापुढील 'भामटा' हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

औरंगाबाद, 15 मे (हिं.स.) : सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह...

Post
मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - मुख्यमंत्री

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव – मुख्यमंत्री

मुंबई, १४ मे (हिं.स.) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी...

Post
मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबई, 14 मे (हिं.स.) – मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या परिषदेत दिली. तसेच हे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सामान्य मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देणे हेच आमचे लक्ष असून ते केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष...

Post

चिपळूणच्या शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) चिपळूण शहरातील मुरादपूर येथील गुलाब इमारतीमधील रहिवासी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना उपविभागप्रमुख दाबिन मिर्जाहुसेन पिरजादे (वय १८) याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दाबिनच्या वडिलांचा मृत्यू करोनाच्या कालावधीत झाला होता....

Post
लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) : लांज्यातील राजू कुरूप यांच्या नेतृत्वाखाली लांज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य खरेदी विक्री संघाचे सदस्य गणेश लाखण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लांज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला....

Post
'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार - मुख्यमंत्री

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री

सातारा, 13 मे (हिं.स.) – शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती...