Home राजकारण

Category: राजकारण

Post
क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

भारतीय क्रिकेट मधील खेळाडूंचं कुठलीही गोष्ट ही लोकांच्या कुतूहलाची आहे अशीच काही गोष्टी वारंवार आपल्याला पाहायला मिळतात.. आशिच एक कुतूहलाची गोष्टभारतीय क्रिकेट भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू शार्दुल ठाकूर ची आहे .. शार्दुलचा येत्या 27 फेब्रुवारी रोजी विवाह होणार आहे. काल शार्दुलच्या पालघर मधील माहीम या गावात त्याचा हळदीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी शोधून ठाकूर यांनी...

Post
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती

YAVATMAL | जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती अपघात रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर जिल्ह्यात २०२२ या वर्षात ६६२ वाहनांचे अपघात घडले असून, मृत्यूमुख ४२६ तर ५८६ गंभीररित्या जखमी झाले. जखमीपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर तसेच त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटुंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात...

Post
२००४ मध्ये संख्याबळ असूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांचा पत्ता कापला – धर्मपाल मेश्राम

२००४ मध्ये संख्याबळ असूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांचा पत्ता कापला – धर्मपाल मेश्राम

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अपमान भाजप ने केला आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. यावर भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी म्हटले की, सुप्रिया सुळे हे विसरल्या आहेत की, त्यांचे पिताश्री शरद पवार यांनी २००४ मध्ये आमदारांची संख्या जास्त असताना देखील अजित पवार यांचा पत्ता कापण्यासाठी कॉंग्रेसला मुख्यमंत्री पदाची...

Post
माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न होतोय – अशोक चव्हाण

माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न होतोय – अशोक चव्हाण

माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न होतोय – अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न होतोय, असा खळबळजनक आरोप केलाय. माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय, मी कुठं जातोय, कोणाला भेटतोय, याची माहिती घेतली जातेय. यासंदर्भात नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले....

Post
मुख्यमंत्र्यांवर टीका; राणेंना अटक-मग संजय राऊत यांना कधी ?

मुख्यमंत्र्यांवर टीका; राणेंना अटक-मग संजय राऊत यांना कधी ?

संजय राऊत यांना अटक का नाही? मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव की अमृत महोत्सव याची माहिती नाही, मी जर त्याठिकाणी असतो तर कानाखाली लावली असती, असे विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. या विधानावरून तेव्हा वादळ माजल्यामुळे मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री...

Post
चेंबूर फेस्टिवल कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

चेंबूर फेस्टिवल कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवल चा शेवटच्या दिवशी परफॉर्मन्स सादर करण्यासाठी प्रसिद्ध गायक सोनू निगम चेंबूर फेस्टिवल ला आला होता. कार्यक्रम संपवून सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना पाठीमागून त्याला प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने पकडलं त्यावेळी सोनू निगम यांचे दोन साथीदार यांनी त्याला अडवले असता...

Post
निवृत्त न्यायमूर्ती नाझीर यांना आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदाचे “गिफ्ट”?

निवृत्त न्यायमूर्ती नाझीर यांना आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदाचे “गिफ्ट”?

निवृत्त न्यायमूर्ती नाझीर यांना मोदींकडून राज्यपालपदाचे बक्षीस? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच काही राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली. या नियुक्तीमध्ये सर्वोच्च न्यायालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले न्यायमूर्ती एस. अब्दुल नाझीर यांचाही समावेश आहे. नाझीर यांनी त्यांच्या कार्यकाळात अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसह नोटबंदी वैधता, खासगी अधिकार, तिहेरी तलाक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये निकाल दिले आहेत. मोदी...

Post
महेश आहेर ऑडिओ क्लिप वादावरून एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड “आमने – सामने”

महेश आहेर ऑडिओ क्लिप वादावरून एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड “आमने – सामने”

Political repercussions have emerged following the circulation of an alleged audio clip featuring Thane Municipal Corporation Assistant Commissioner Mahesh Aher, with supporters of Dr. Jitendra Awad reportedly beating Aher in front of his office. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड समर्थकांनी आहेर यांना त्यांच्या कार्यालयासमोर केलेल्या...

Post
बंडखोर राहुल कलाटेंमुळे अखेर चिंचवडमध्ये तिहेरी लढत

बंडखोर राहुल कलाटेंमुळे अखेर चिंचवडमध्ये तिहेरी लढत

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्याविरोधात बंडखोरी करणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आज अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत रंगणार आहे....

Post
भाजपा कार्यक्रमानंतर महिला पदाधिकाऱ्यांची फ्री स्टाईल मारहाण

भाजपा कार्यक्रमानंतर महिला पदाधिकाऱ्यांची फ्री स्टाईल मारहाण

भाजपा कार्यक्रमातच महिला पदाधिकाऱ्यांची फ्री_स्टाईल_मारहाण.. भारतीय_जनता_पक्ष हा पार्टी विथ डिफरन्स म्हणून सर्वत्र ओळखला जातो. पक्षाची शिस्त आणि आदर भाव हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो परंतु या सगळ्या लौकिकाला हरताळ फासण्याचा प्रसंग वसईतील नालासोपारा इथे भाजपच्या कार्यक्रमात घडला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये फ्रीस्टाइल मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. शिस्तीचा आग्रह असलेलत्या पक्षात बेशिस्त चव्हाट्यावर...