Home राजकारण

Category: राजकारण

Post
खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे - भाजपला धुतले

खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे – भाजपला धुतले!

माननीय पक्षप्रमुख श्री उध्दवसाहेब ठाकरे यांची खेड येथील जाहीर सभा दिनांक ५ मार्च २०२३ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अभूतपूर्व दृश्य डोळ्यात न समावणारे आई जगदंबेचे हे रुप. आज तुम्हा देव माणसांचे आशीर्वाद घ्यायाला आलोय. आज माझ्या हातात काही नाही तरी तुम्ही माझ्या सोबत यासाठी पूर्वजांची पुण्याई हवी. भुरटे, गद्दार तोतयांना सांगतो...

Post
आदित्य ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, ४० आमदार

आदित्य ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, ४० आमदार

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या चाळीस आमदारांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मिळेल त्या व्यासपीठावर चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे वर खोके सरकार …50 खोके एकदम ओके …गद्दार अशा विविध बोचणाऱ्या शब्दांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना हैराण करून सोडले आहे. राजकारणात एकतर्फी आरोप होत नाहीत...

Post
महाराष्ट्राची हिरकणी ग्रीहिता विचारे ह्या 8 वर्षीय चिमुरडीने केला भैरवगड कडा सर

महाराष्ट्राची हिरकणी ग्रीहिता विचारे ह्या 8 वर्षीय चिमुरडीने केला भैरवगड कडा सर

KALYAN | मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ग्रीहिता विचारे ह्या 8 वर्षीय चिमुरडीने केला भैरवगड कडा सर ANC : मराठी राजभाषा दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेल्या ग्रीहिता विचारे ह्या केवळ ८ वर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा सर करत पुन्हा एकादा दैदिप्यमान कामगिरी करत शहराचे नाव उंच केले.मुरबाड तालुक्यातील वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो.किमान...

Post
केजरीवाल साहेब, आमची मशाल पण शोधून द्या

केजरीवाल साहेब, आमची मशाल पण शोधून द्या

समता पक्षाच्या टीमने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन निषेध केला. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर समता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अरविंद केजरीवाल मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि निवडणूक चिन्ह चोरीला गेल्याचे सांगतात, तर उद्धव ठाकरेंनी समता पक्षाची मशाल चोरली, यावर ते काहीच बोलत नाहीत. यावरून अरविंद केजरीवाल यांचे दुटप्पी धोरण दिसून...