Home राजकारण

Category: राजकारण

Post
माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे

माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे

मुंबई, 22 मार्च (हिं.स.) : माहिमच्या खाडीत अनाधिकृत दर्ग्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम महिनाभरात हटवण्यात यावे. अन्यथा एक महिन्यानंतर याठिकाणी गणपती मंदिर उभारले जाईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे आयोजित मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या सभेत माहिम खाडीमधील दर्ग्याच्या अवैध बांधकामाचा...

Post
नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

दिल्ली, 22 मार्च, (हिं.स.) महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे...

Post
उद्योगमंत्र्यांच्या निर्देशाने पांजरापोळचा गुंता सुटणार - आ.फरांदे

उद्योगमंत्र्यांच्या निर्देशाने पांजरापोळचा गुंता सुटणार – आ.फरांदे

नाशिक, 22 मार्च (हिं.स.) : जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त व सहमुख्या कार्यकारी अधिकारी (एमआयडीसी) यांची संयुक्त समिती नेमून या पांजरा पोळ्च्या जागेची संपूर्ण चौकशी करावी.तसेच त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल ताबडतोब द्यावा असे निर्देश देत झाडांच्या आणि गाईंच्या नावाखाली जर कुणी पांजरापोळची 2000 एकर जागा रोखून धरत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी...

Post
महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

मुंबई, २१ मार्च, (सूत्र) – झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा...

Post
मुंबई-गोवा जागतिक 'जैवविविधता महामार्ग' करूया

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

२१ मार्च : जागतिक वनदिननिमित्त… पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपसूकच या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार...

Post
हिंदू नववर्ष : देशाच्या सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी फायदेशीर

हिंदू नववर्ष : देशाच्या सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी फायदेशीर

राष्ट्रीय जाणिवेचे संत स्वामी विवेकानंद म्हणाले होते, जर आपल्याला अभिमानाने जगण्याची भावना रुजवायची असेल, देशभक्तीचे बीज आपल्या हृदयात पेरायचे असेल तर आपल्याला हिंदू राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या तारखांचा आश्रय घ्यावा लागेल. जो विदेशी लोकांच्या तारखांवर विश्वास ठेवतो तो गुलाम बनतो आणि स्वाभिमान गमावतो. हिंदू दरवर्षी चैत्र महिन्यात नववर्ष साजरे करतात. हिंदू नववर्ष विक्रम संवत दिनदर्शिकेनुसार साजरे केले...

Post
 जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

 जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

नाशिक : जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण नाशिक, 20 मार्च (हिं.स.) : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन हिंदू धर्माविषयी केलेल्या अक्षेपार्ह विधानाचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने रविवार कारंजा येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.   यावेळी भाजयुमोचे...

Post
जुनी पेन्शन लागू करण्यासाठी महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन.

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन.

१४ मार्च २०२३ पासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याबाबतच्या आंदोलनाबद्दल संपूर्ण माहिती P for Politics वर

Post
भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला - मेजर सरस त्रिपाठी

भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला – मेजर सरस त्रिपाठी

‘सौदी अरेबियामध्ये मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावर विशेष संवाद ! मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध केला आहे. मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या भोंग्यामुळे होणारे त्रास कट्टर मुसलमान देशांनाही आता लक्षात येत आहेत. पर्यावरण, तसेच शास्त्रीय दृष्टीने तेही विचार करत आहेत. भारतात जेव्हा मशिदींवरील भोंग्यांवर बंदी...

Post
मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी - अतुल भातखळकर

मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी – अतुल भातखळकर

मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला. यातमुंबई महापालिका मराठी माध्यम शाळांसाठी एकूण ३,२१३ पदे मंजूर आहेत; मात्र त्यातील केवळ १,१५४ पदांवर शिक्षक कार्यरत असून २,०५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई येथील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे,...