जळगाव , 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोठा व व एकतर्फी विजय याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मिठाईवाटून फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. अविनाश भालेराव, माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शहा, माजी नगरसेवक नंदकुमार सोनार, माजी प्रदेश पदाधिकारी विकास वाघ, युवक काँग्रेस अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम, अॅड. अण्णासाहेब भोईटे, कपिल पाटील, भरत बडगुजर, प्रशांत मालखेडे, अविनाश पवार, अमोल गायकवाड, कौसर मिस्तरी, जुलाल गायकवाड, प्रकाश भिवसने, रफिक शेख तालुका युथ काँग्रेस अध्यक्ष राहुल भोपाते, लोकमान भाई ग्रामपंचायत सदस्य जावेद काकर, तालीम रुस्तम काकर, आसिफ इस्माईल, शाबुद्दीन जुनून, शफी इनामदार, अखिल टेलर सलीम रशीद, एजाज हुसेन, दर्शन खैरनार, मिलिंद पाटील आदी काँग्रेस कार्यकर्ते युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply